सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँकेत “शिपाई” पदांची भरती |”तब्बल “32” रिक्त पदांची भरती | त्वरित ऑनलाईन अर्ज करा..!! Sindhudurg DCC Bank Bharti 2026

Sindhudurg DCC Bank Bharti 2026

Sindhudurg DCC Bank Bharti 2026 –“नमस्कार मित्रांनो” सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे . या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शिक्षण हे “12वी पास” असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार वेगवेगळी असू शकते त्या करिता pdf file ची लिंक खाली दिलेली आहे .pdf मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्या नंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी सक्षम आहात . या भरती करिता अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस मुदत ठेवली आहे . त्या करिता अंतिम तारखे च्या आधीच अर्ज करून घ्यायचा आहे. या भरती साठी तुम्ही “30 ऑगस्ट“ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पध्दतीने करायचं आहे .

Sindhudurg DCC Bank Bharti 2026

          सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026

  • पद संख्या – तब्बल 32 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
  • पदांची नावे – शिपाई या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
  • नोकरी चे ठिकाण – ही भरती सिंधुदुर्ग,महाराष्ट्र साठी आहे .
  • वय मर्यादा – 21 वर्ष ते 40 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
  • शैक्षणिक पात्रता – खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे व सविस्तर माहिती साठी pdf जाहिरात वाचा .
  • अर्ज पद्धत – या भरती साठी तुम्हाला “ऑनलाईन” पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  • परीक्षा शुल्क – – रु.600/- मात्र एवढी फी लागणार आहे.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख -30 ऑगस्ट 2026 या अंतिम तारखे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात .

         सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026

पदाच नाव 📌पद संख्या⬇️
शिपाईतब्बल 32 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

          सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026- शैक्षणिक पात्रता

पदाच नाव 📌शैक्षणिक पात्रता⬇️
शिपाईया भरती साठी आवशक शैक्षणिक पात्रता हि “12वी पास” आहे. संपूर्ण माहिती खाली pdf मध्ये सविस्तर दिलेली आहे .त्या करिता pdf वाचून घ्या.

          सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026- Apply

  • तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचं आहे.
  • त्या करिता तुमच्या कडे स्मार्टफोन, संगणक,किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे .
  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या आर्टिकल मध्ये खाली box मध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत.
  • त्या लिंक पैकी आपल्याला ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करायचं आहे .
  • त्या नंतर तुमच्या समोर एक वेबसाइट पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
  • त्या नंतर आपल्याला तिथ आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहेत . व मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. कारण हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आवश्यकता लागणार आहे.
  • सर्व माहिती अचूक भरलेली आहे का एकदा खात्री करून घेणे आवश्यक आहे.त्या नंतर आपण अर्ज सबमिट करू शकतो.
  • फॉर्म सबमिट केल्या नंतर आपल्याला प्रिंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे .
  • टीप – आपल्याला अर्ज करता येत नसेल तर कोणत्याही जवळच्या सायबर कॅफे / महा ई  सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा अर्ज  करू शकतात.

          सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026- APPLY LINK

pdf जाहिरात 📑➡️CLICK HERE
अधिकृत वेबसाईट 🌐➡️CLICK HERE
ऑनलाईन अर्ज लिंक 📌➡️CLICK HERE

आमच्या वेबसाईट बद्दल माहिती

“जय महाराष्ट्र मित्रांनो ” सूचना प्रवाह मध्ये आपल स्वागत आहे. मित्रांनो सूचना प्रवाह या लोकप्रिय वेबसाइट बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सूचना प्रवाह ही वेबसाइट डेली जॉब अपडेट्स,प्रवेशपत्र, व स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती प्रसारित करत असते . या वेबसाइट वर आपल्याला सर्व प्रकारचे नोकरी भरती चे जाहिराती पाहायला मिळतील जसे सरकारी नोकरी , आरोग्य विभाग,पोलिस भरती,वन विभाग ,बँक भरती,महानगरपालिका भरती,जिल्हा परिषद,महावितरण,st महामंडळ, असे विविध प्रकारचे नोकरी भरती विषयी दर रोज पोस्ट करण्यात येतात.ही वेबसाइट फक्त महाराष्ट्र नव्हे तर सर्व all over India मध्ये कुठेही नोकरी भरती निघाली असेल तर त्वरित तुम्हाला अपडेट मिळेल. ही वेबसाइट नोकरीचे गरजू व्यक्तींकरिता आहे . त्या करिता दर रोज नवीन नवीन नोकरी भरती च्या जाहिराती पोस्ट केल्या जातात सूचनाप्रवाह चे व्हॉट्स ॲप ग्रुप सुद्धा आहेत . आपण त्या व्हॉट्स ॲप ग्रुप त्वरित जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला डेली नोकरीचे अपडेट्स व्हॉट्स ॲप वरती मिळतील. सूचना प्रवाह ही वेबसाइट मोफत सेवा देण्याचं काम करत आहेत. जॉब अपडेट्स साठी कोणतेही चार्ज घेत नाही सगळ काही या वेबसाइट वरती मोफत आहेत . त्या करिता आपले गरजू मित्रांना वेबसाइट नक्कीच शेअर करा.जेणेकरून त्यांना ही सूचना प्रवाह मार्फत त्यांना ही नोकरी शोधण्याचे काम सोप होईल.

Leave a Comment

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp