MECL Nagpur Bharti 2026–“नमस्कार मित्रांनो” खनिज संशोधन संस्था नागपूरअंतर्गत नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे . या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शिक्षण हे “10वी,Diploma, Graduate,ITI,B.Sc.,B.Com,” असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार वेगवेगळी असू शकते त्या करिता pdf file ची लिंक खाली दिलेली आहे .pdf मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्या नंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी सक्षम आहात . या भरती करिता अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस मुदत ठेवली आहे . त्या करिता अंतिम तारखे च्या आधीच अर्ज करून घ्यायचा आहे. या भरती साठी तुम्ही “11 ऑक्टोबर“ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पध्दतीने करायचं आहे .
खनिज संशोधन संस्था भरती 2026
पद संख्या – तब्बल 122 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
पदांची नावे –लेखापाल, तंत्रज्ञ (सर्वेक्षण/नमुना संकलन/प्रयोगशाळा/ड्रिलिंग), सहाय्यक (साहित्य/लेखा/हिंदी/आयटी/मानव संसाधन), लघुलेखक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मेकॅनिक, मेकॅनिक-सह-ऑपरेटर (ड्रिलिंग), कनिष्ठ वाहनचालक या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
वय मर्यादा – 30 वर्ष
शैक्षणिक पात्रता – खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे व सविस्तर माहिती साठी pdf जाहिरात वाचा .
अर्ज पद्धत – या भरती साठी तुम्हाला “ऑनलाईन” पध्दतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख –11 ऑक्टोबर 2026 या अंतिम तारखे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात .
ITI in Turner/Machinist/Grinder/Miller or Diploma (Mechanical/Manufacturing/Production/Tool & Die)
Technician (Drilling)
ITI in Mechanic (EMM)/Diesel/Motor Mechanic/Fitter or Diploma in Drilling/Mechanical Engineering + Valid HMV License
Mechanic
ITI in Diesel/Motor Mechanic/Fitter or Diploma (Mechanical/Automobile/Production Engineering) + Valid HMV License
Mechanic-cum-Operator (Drilling)
ITI in Mechanic (EMM)/Diesel/Motor Mechanic/Fitter or Diploma in Mechanical/Automobile/Drilling Engineering
Junior Driver
10th Class Pass + Valid LMV and HMV License
Assistant (IT)
Degree in BCA/BCS/BCCA/B.Sc. (Computer Science/IT) or Graduation with 1-year PG Diploma in IT
Assistant (HR)
BA/B.Com/B.Sc/BBA/BBM/BSW
खनिज संशोधन संस्था भरती 2026- वेतनश्रेणी
Post Name
Grade
Pay Scale
Accountant
W-7
₹22,900 – 55,900
Junior Driver
W-3
₹19,600 – 47,900
All other posts (Technician, Assistant, Stenographer, Electrician, Machinist, Mechanic, Mechanic-cum-Operator)
W-4
₹20,200 – 49,300
खनिज संशोधन संस्था भरती 2026- Apply
तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचं आहे.
त्या करिता तुमच्या कडे स्मार्टफोन, संगणक,किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे .
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या आर्टिकल मध्ये खाली box मध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत.
त्या लिंक पैकी आपल्याला ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करायचं आहे .
त्या नंतर तुमच्या समोर एक वेबसाइट पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
त्या नंतर आपल्याला तिथ आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहेत . व मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. कारण हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आवश्यकता लागणार आहे.
सर्व माहिती अचूक भरलेली आहे का एकदा खात्री करून घेणे आवश्यक आहे.त्या नंतर आपण अर्ज सबमिट करू शकतो.
फॉर्म सबमिट केल्या नंतर आपल्याला प्रिंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे .
टीप – आपल्याला अर्ज करता येत नसेल तर कोणत्याही जवळच्या सायबर कॅफे / महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
“जय महाराष्ट्र मित्रांनो ” सूचना प्रवाह मध्ये आपल स्वागत आहे. मित्रांनो सूचना प्रवाह या लोकप्रिय वेबसाइट बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सूचना प्रवाह ही वेबसाइट डेली जॉब अपडेट्स,प्रवेशपत्र, व स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती प्रसारित करत असते . या वेबसाइट वर आपल्याला सर्व प्रकारचे नोकरी भरती चे जाहिराती पाहायला मिळतील जसे सरकारी नोकरी , आरोग्य विभाग,पोलिस भरती,वन विभाग ,बँक भरती,महानगरपालिका भरती,जिल्हा परिषद,महावितरण,st महामंडळ, असे विविध प्रकारचे नोकरी भरती विषयी दर रोज पोस्ट करण्यात येतात.ही वेबसाइट फक्त महाराष्ट्र नव्हे तर सर्व all over India मध्ये कुठेही नोकरी भरती निघाली असेल तर त्वरित तुम्हाला अपडेट मिळेल. ही वेबसाइट नोकरीचे गरजू व्यक्तींकरिता आहे . त्या करिता दर रोज नवीन नवीन नोकरी भरती च्या जाहिराती पोस्ट केल्या जातात सूचनाप्रवाह चे व्हॉट्स ॲप ग्रुप सुद्धा आहेत . आपण त्या व्हॉट्स ॲप ग्रुप त्वरित जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला डेली नोकरीचे अपडेट्स व्हॉट्स ॲप वरती मिळतील. सूचना प्रवाह ही वेबसाइट मोफत सेवा देण्याचं काम करत आहेत. जॉब अपडेट्स साठी कोणतेही चार्ज घेत नाही सगळ काही या वेबसाइट वरती मोफत आहेत . त्या करिता आपले गरजू मित्रांना वेबसाइट नक्कीच शेअर करा.जेणेकरून त्यांना ही सूचना प्रवाह मार्फत त्यांना ही नोकरी शोधण्याचे काम सोप होईल.