GMC Latur Bharti 2026 –“नमस्कार मित्रांनो”GMC लातूर अंतर्गत नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे . या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शिक्षण हे ” इयत्ता-07वी/10वी/ किंवा पदवीधर” असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार वेगवेगळी असू शकते त्या करिता pdf file ची लिंक खाली दिलेली आहे .pdf मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्या नंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी सक्षम आहात . या भरती करिता अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस मुदत ठेवली आहे . त्या करिता अंतिम तारखे च्या आधीच अर्ज करून घ्यायचा आहे. या भरती साठी तुम्ही “10 सप्टेंबर“ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती साठी अर्ज हा “ऑफलाईन” पध्दतीने करायचं आहे .
GMC लातूर भरती 2026
पद संख्या – तब्बल 79 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
पदांची नावे –वॉर्ड अटेंडंट, बाह्यरुग्ण विभाग अटेंडंट, शिपाई, माळी, आचारी, क्ष-किरण (X-ray) विभाग अटेंडंट, प्रयोगशाळा अटेंडंट, रक्तपेढी अटेंडंट, आपत्कालीन विभाग अटेंडंट, सहाय्यक आचारी, पहारेकरी, न्हावी, धोबी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
नोकरी चे ठिकाण – लातूर
वेतन – रु.15,000/- ते रु.52,400/- प्रती महिना पगार मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता – खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे व सविस्तर माहिती साठी pdf जाहिरात वाचा .
वयोमर्यादा – 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत – या भरती साठी तुम्हाला “ऑफलाईन” पध्दतीने अर्ज करायचा आहे.
अर्जपाठवण्याचापत्ता –Government Medical College Latur
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख –10 सप्टेंबर 2026 या अंतिम तारखे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात .
GMC लातूर भरती 2026
Ward Attendant
36 Posts
Outpatient Department Attendant
05 Posts
Peon
10 Posts
Gardener
01 Post
Cook
04 Posts
X-ray Attendant
01 Post
Laboratory Attendant
01 Post
Blood Bank Attendant
01 Post
Casualty Department Attendant
04 Posts
Assistant Cook
04 Posts
Watchman
05 Posts
Barber
04 Posts
Dhobi (Washerman)
03 Posts
GMC लातूर भरती 2026- शैक्षणिक पात्रता
Ward Attendant
Graduate
Outpatient Department Attendant
Graduate
Peon
10th pass
Gardener
7th Pass
Cook
7th Pass
X-Ray Attendant
Graduate
Laboratory Attendant
DMLT
Blood Bank Attendant
Graduate
Casualty Department Attendant
Graduate
Assistant Cook
Graduate
Watchman
7th Pass
Barber
7th Pass
Dhobi (Washerman)
7th Pass
GMC लातूर भरती 2026- Apply
तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑफलाईन पध्दतीने करायचं आहे.
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या आर्टिकल मध्ये खाली box मध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत.
त्या लिंक पैकी आपल्याला pdf जाहिरात लिंक वरती क्लिक करायचं आहे .
त्या pdf जाहिरात ला संपूर्ण वाचा . त्या pdf मध्ये ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता दिलेला आहे .
त्या पत्यावर आपल्याला अर्ज पाठवायचा आहे आपण अर्ज पोस्ट किंवा स्वतः जाऊन अर्ज सादर करू शकतात.
pdf जाहिरात मध्ये दिलेल्या माहिती नुसार कोण कोणते आवशक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मागविण्यात आलेले आहेत ते सर्व डॉकुमेंट आपल्याल जोडायचे आहेत.
अर्ज फॉर्म सादर करण्याआधी सर्व डॉकुमेंट एक वेळेस चेक करून घेणे आवशक आहे .कोणतेही चुकीचे डॉकुमेंट जोडलेले नाही याची खात्री करून घ्याची आहे त्या नंतरच अर्ज पाठवायचा आहे.
“जय महाराष्ट्र मित्रांनो ” सूचना प्रवाह मध्ये आपल स्वागत आहे. मित्रांनो सूचना प्रवाह या लोकप्रिय वेबसाइट बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सूचना प्रवाह ही वेबसाइट डेली जॉब अपडेट्स,प्रवेशपत्र, व स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती प्रसारित करत असते . या वेबसाइट वर आपल्याला सर्व प्रकारचे नोकरी भरती चे जाहिराती पाहायला मिळतील जसे सरकारी नोकरी , आरोग्य विभाग,पोलिस भरती,वन विभाग ,बँक भरती,महानगरपालिका भरती,जिल्हा परिषद,महावितरण,st महामंडळ, असे विविध प्रकारचे नोकरी भरती विषयी दर रोज पोस्ट करण्यात येतात.ही वेबसाइट फक्त महाराष्ट्र नव्हे तर सर्व all over India मध्ये कुठेही नोकरी भरती निघाली असेल तर त्वरित तुम्हाला अपडेट मिळेल. ही वेबसाइट नोकरीचे गरजू व्यक्तींकरिता आहे . त्या करिता दर रोज नवीन नवीन नोकरी भरती च्या जाहिराती पोस्ट केल्या जातात सूचनाप्रवाह चे व्हॉट्स ॲप ग्रुप सुद्धा आहेत . आपण त्या व्हॉट्स ॲप ग्रुप त्वरित जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला डेली नोकरीचे अपडेट्स व्हॉट्स ॲप वरती मिळतील. सूचना प्रवाह ही वेबसाइट मोफत सेवा देण्याचं काम करत आहेत. जॉब अपडेट्स साठी कोणतेही चार्ज घेत नाही सगळ काही या वेबसाइट वरती मोफत आहेत . त्या करिता आपले गरजू मित्रांना वेबसाइट नक्कीच शेअर करा.जेणेकरून त्यांना ही सूचना प्रवाह मार्फत त्यांना ही नोकरी शोधण्याचे काम सोप होईल.