भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बल”205″ पदांची भरती सुरु|पात्रता-10वी/iti/पदवीधर| | त्वरित ऑनलाईन अर्ज करा..!! Airports Authority of India Bharti 2026
Airports Authority of India Bharti 2026–“नमस्कार मित्रांनो” भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे . या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शिक्षण हे ” 10वी /iti/पदवीधर” असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार वेगवेगळी असू शकते त्या करिता pdf file ची लिंक खाली दिलेली आहे .pdf मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्या नंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी सक्षम आहात . या भरती करिता अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस मुदत ठेवली आहे . त्या करिता अंतिम तारखे च्या आधीच अर्ज करून घ्यायचा आहे. या भरती साठी तुम्ही “16सप्टेंबर “ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पध्दतीने करायचं आहे .
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
पद संख्या – तब्बल 205 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
पदांची नावे –पदवीधर शिकाऊ उमेदवार, पदविका शिकाऊ उमेदवार, आयटीआय (ITI) ट्रेड शिकाऊ उमेदवार या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
वय मर्यादा –18-26 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
शैक्षणिक पात्रता – खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे व सविस्तर माहिती साठी pdf जाहिरात वाचा .
अर्ज पद्धत – या भरती साठी तुम्हाला “ऑनलाईन” पध्दतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख –16 सप्टेंबर 2026 या अंतिम तारखे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात .
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
Field of Specialization/Discipline
Graduate Seats
Diploma Seats
Trade Seats
Duration
Civil Engineering
15
17
–
1 Year
Electrical Engineering
10
15
–
1 Year
Electronics
10
11
–
1 Year
Computer Science/IT
15
7
–
1 Year
Aeronautical/Aerospace/Aircraft Maintenance
5
4
–
1 Year
Architecture
5
5
–
1 Year
Mechanical/Automobile
10
6
–
1 Year
BCA/B.Com
10
–
–
1 Year
COPA/Steno
–
–
50
1 Year
Computer Hardware & Networking
–
–
10
1 Year
Sub-Total
80
65
60
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026- शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
पदवीधर शिकाऊ उमेदवार, पदविका शिकाऊ उमेदवार
Candidates must possess a full-time (Regular) 4-year Degree or 3-year (Regular) Diploma in Engineering in the relevant stream, recognized by AICTE, Government of India.
आयटीआय (ITI) ट्रेड शिकाऊ उमेदवार
Candidates must possess an ITI/NCVT certificate in the relevant trade (COPA/Stenography or Computer Hardware & Networking) from an institution recognized by AICTE, Government of India.
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026- वेतनश्रेणी
Apprentice Category
Total Stipend
AAI Share
Government Share (via DBT)
Graduate (Degree) Apprentices
₹15,000
₹8,850
₹6,150
Technical (Diploma) Apprentices
₹12,000
₹6,550
₹5,450
Trade (ITI) Apprentices
₹9,600
—
—
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026- Apply
तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचं आहे.
त्या करिता तुमच्या कडे स्मार्टफोन, संगणक,किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे .
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या आर्टिकल मध्ये खाली box मध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत.
त्या लिंक पैकी आपल्याला ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करायचं आहे .
त्या नंतर तुमच्या समोर एक वेबसाइट पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
त्या नंतर आपल्याला तिथ आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहेत . व मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. कारण हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आवश्यकता लागणार आहे.
सर्व माहिती अचूक भरलेली आहे का एकदा खात्री करून घेणे आवश्यक आहे.त्या नंतर आपण अर्ज सबमिट करू शकतो.
फॉर्म सबमिट केल्या नंतर आपल्याला प्रिंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे .
टीप – आपल्याला अर्ज करता येत नसेल तर कोणत्याही जवळच्या सायबर कॅफे / महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.
“जय महाराष्ट्र मित्रांनो ” सूचना प्रवाह मध्ये आपल स्वागत आहे. मित्रांनो सूचना प्रवाह या लोकप्रिय वेबसाइट बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सूचना प्रवाह ही वेबसाइट डेली जॉब अपडेट्स,प्रवेशपत्र, व स्पर्धा परीक्षा बद्दल माहिती प्रसारित करत असते . या वेबसाइट वर आपल्याला सर्व प्रकारचे नोकरी भरती चे जाहिराती पाहायला मिळतील जसे सरकारी नोकरी , आरोग्य विभाग,पोलिस भरती,वन विभाग ,बँक भरती,महानगरपालिका भरती,जिल्हा परिषद,महावितरण,st महामंडळ, असे विविध प्रकारचे नोकरी भरती विषयी दर रोज पोस्ट करण्यात येतात.ही वेबसाइट फक्त महाराष्ट्र नव्हे तर सर्व all over India मध्ये कुठेही नोकरी भरती निघाली असेल तर त्वरित तुम्हाला अपडेट मिळेल. ही वेबसाइट नोकरीचे गरजू व्यक्तींकरिता आहे . त्या करिता दर रोज नवीन नवीन नोकरी भरती च्या जाहिराती पोस्ट केल्या जातात सूचनाप्रवाह चे व्हॉट्स ॲप ग्रुप सुद्धा आहेत . आपण त्या व्हॉट्स ॲप ग्रुप त्वरित जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला डेली नोकरीचे अपडेट्स व्हॉट्स ॲप वरती मिळतील. सूचना प्रवाह ही वेबसाइट मोफत सेवा देण्याचं काम करत आहेत. जॉब अपडेट्स साठी कोणतेही चार्ज घेत नाही सगळ काही या वेबसाइट वरती मोफत आहेत . त्या करिता आपले गरजू मित्रांना वेबसाइट नक्कीच शेअर करा.जेणेकरून त्यांना ही सूचना प्रवाह मार्फत त्यांना ही नोकरी शोधण्याचे काम सोप होईल.