Bank of Baroda Bharti 2026 –“नमस्कार मित्रांनो” बँक ऑफ बडोदा अंतर्गत नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे . या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शिक्षण हे “पदवीधर” असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार वेगवेगळी असू शकते त्या करिता pdf file ची लिंक खाली दिलेली आहे .pdf मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्या नंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी सक्षम आहात . या भरती करिता अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस मुदत ठेवली आहे . त्या करिता अंतिम तारखे च्या आधीच अर्ज करून घ्यायचा आहे. या भरती साठी तुम्ही “07 सप्टेंबर“ पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पध्दतीने करायचं आहे .
बँक ऑफ बडोदा भरती 2026
पद संख्या – तब्बल 2482 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
पदांची नावे – स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
नोकरी चे ठिकाण – ही भरती विविध राज्यांसाठी आहे .
वय मर्यादा – 21 वर्ष ते 30 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
शैक्षणिक पात्रता – खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे व सविस्तर माहिती साठी pdf जाहिरात वाचा .
अर्ज पद्धत – या भरती साठी तुम्हाला “ऑनलाईन” पध्दतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क – इतर प्रवर्ग रु.850/- आणि मागास प्रवर्ग – रु.175/ मात्र एवढी फी लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2026 या अंतिम तारखे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात .
बँक ऑफ बडोदा भरती 2026
पदाच नाव 📌
पद संख्या⬇️
स्थानिक बँक अधिकारी
तब्बल 2,482 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
बँक ऑफ बडोदा भरती 2026- शैक्षणिक पात्रता
पदाच नाव 📌
शैक्षणिक पात्रता⬇️
स्थानिक बँक अधिकारी
या भरती साठी आवशक शैक्षणिक पात्रता हि “पदवीधर” आहे. संपूर्ण माहिती खाली pdf मध्ये सविस्तर दिलेली आहे .त्या करिता pdf वाचून घ्या.
बँक ऑफ बडोदा भरती 2026- Apply
तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचं आहे.
त्या करिता तुमच्या कडे स्मार्टफोन, संगणक,किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे .
अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या आर्टिकल मध्ये खाली box मध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत.
त्या लिंक पैकी आपल्याला ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करायचं आहे .
त्या नंतर तुमच्या समोर एक वेबसाइट पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
त्या नंतर आपल्याला तिथ आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहेत . व मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. कारण हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आवश्यकता लागणार आहे.
सर्व माहिती अचूक भरलेली आहे का एकदा खात्री करून घेणे आवश्यक आहे.त्या नंतर आपण अर्ज सबमिट करू शकतो.
फॉर्म सबमिट केल्या नंतर आपल्याला प्रिंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे .
टीप – आपल्याला अर्ज करता येत नसेल तर कोणत्याही जवळच्या सायबर कॅफे / महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकतात.