बृहन्मुंबई महानगरपालिकेत “नवीन” रिक्त पदांची मोठी भरती सुरु | “तब्बल “612” रिक्त पदांची भरती..!! Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2026

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2026

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2026 –“नमस्कार मित्रांनो”  बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे . या भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शिक्षण हे “10वी पास” असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार वेगवेगळी असू शकते त्या करिता pdf file ची लिंक खाली दिलेली आहे .pdf मध्ये संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे त्या करिता संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे त्या नंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी सक्षम आहात . या भरती करिता अर्ज करण्यासाठी फक्त काहीच दिवस मुदत ठेवली आहे . त्या करिता अंतिम तारखे च्या आधीच अर्ज करून घ्यायचा आहे. या भरती साठी तुम्ही “21 ऑगस्ट” पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती साठी अर्ज हा “ऑनलाईन” पध्दतीने करायचं आहे .

Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2026

         बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026

  • पद संख्या – तब्बल 612 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.
  • पदांची नावे – प्रशिक्षणार्थी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .
  • नोकरी चे ठिकाण – ही भरती मुंबई महानगरपालिका अंतर्गत होत आहे.
  • वय मर्यादा –14 वर्ष पेक्षा जास्त वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
  • शैक्षणिक पात्रता – खाली संपूर्ण माहिती दिलेली आहे व सविस्तर माहिती साठी pdf जाहिरात वाचा .
  • अर्ज पद्धत – या भरती साठी तुम्हाला “ऑनलाईन” पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), S.T. जवळ. कार्यशाळा, किरोळ रोड, विद्याविहार (पश्चिम), मुंबई – ४०० ०८६.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2026 या अंतिम तारखे पर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात .

          बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026

पदाच नाव 📌पद संख्या⬇️
प्रशिक्षणार्थीतब्बल 612 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

         बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026- शैक्षणिक पात्रता

पदाच नाव 📌शैक्षणिक पात्रता⬇️
प्रशिक्षणार्थीया भरती साठी आवशक शैक्षणिक पात्रता हि “
शिकाऊ उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा 100 गुणांचे मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शिकाऊ उमेदवार, आयटीआय मध्ये घेण्यात आलेल्या सर्व सत्रातील परिक्षेमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
” आहे. संपूर्ण माहिती खाली pdf मध्ये सविस्तर दिलेली आहे .त्या करिता pdf वाचून घ्या.

          बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026- Apply

  • तुम्हाला या भरती साठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचं आहे.
  • त्या करिता तुमच्या कडे स्मार्टफोन, संगणक,किंवा लॅपटॉप असणे आवश्यक आहे .
  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला या आर्टिकल मध्ये खाली box मध्ये सर्व लिंक्स दिलेले आहेत.
  • त्या लिंक पैकी आपल्याला ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करायचं आहे .
  • त्या नंतर तुमच्या समोर एक वेबसाइट पेज ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला सर्व आवश्यक माहिती भरायची आहे.
  • त्या नंतर आपल्याला तिथ आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहेत . व मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. कारण हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आवश्यकता लागणार आहे.
  • सर्व माहिती अचूक भरलेली आहे का एकदा खात्री करून घेणे आवश्यक आहे.त्या नंतर आपण अर्ज सबमिट करू शकतो.
  • फॉर्म सबमिट केल्या नंतर आपल्याला प्रिंट रिसिप्ट काढून घ्यायची आहे .
  • टीप – आपल्याला अर्ज करता येत नसेल तर कोणत्याही जवळच्या सायबर कॅफे / महा ई  सेवा केंद्र मध्ये जाऊन सुद्धा अर्ज  करू शकतात.

       बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026- APPLY LINK

pdf जाहिरात 📑➡️CLICK HERE
अधिकृत वेबसाईट 🌐➡️CLICK HERE
ऑनलाईन अर्ज लिंक 📌➡️CLICK HERE

Leave a Comment

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा ➤ WhatsApp